राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार – eNavakal
News देश

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

चंडीगढ – हरियाणात १९ वर्षीय तरुणीवर १२ नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीने इयत्ता बारावी सीबीएसई बोर्डात उल्लेखनीय यश मिळविले होते. २६ जानेवारी २०१६ रोजी तिला राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

पडीत तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयारी करत होती त्यासाठी ती क्लासला जायची. क्लासला जात असतानाच गावातील पंकज, निशू आणि मनीष नामक तीन तरुणांनी तिचे अपहरण केले. तिला एका विहिरीजवळ नेऊन तब्बल १२ जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनीच ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचं तिच्या घरच्यांना कळवलं. घरच्यांनी तिची पाहूनच पोलिसात तक्रार दिली मात्र पोलिसांनी हद्दीचे कारण देत त्यांना परतवून लावले. या घटनेनंतर पिडीत मुलीच्या आईने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सना नवे नियम लागू

मुंबई – मुंबईतील काही टॅॅक्सी ड्रायव्हर्सना आता परमिट दिले जाणार नाही. जे ड्रायव्हर्स कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अडकेलेले आहेत किंवा ज्यांच्यावर सध्या कोर्टात केस सुरु...
Read More