राष्ट्रकुल स्पर्धेत मेरी कोमची ‘सुवर्ण’कमाई – eNavakal
क्रीडा विदेश

राष्ट्रकुल स्पर्धेत मेरी कोमची ‘सुवर्ण’कमाई

सिडनी – राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात मेरी कोमने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाराचा 5-0ने पराभव करत कोमने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. राष्ट्रकुल स्पर्धेमधले मेरी कॉमचे हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या मेरी कोमकडे राष्ट्रकुल स्पर्धेचे एकही पदक नव्हते. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत 18 सुवर्ण पदकं आहेत. तर भारताच्या एकूण पदकांमध्ये 18 सुवर्णपदक, 11 रौप्यपदक व 14 कांस्यपदकांचा समावेश आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More