राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी नृत्य गोपाल दास – eNavakal
News देश

राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी नृत्य गोपाल दास

नवी दिल्ली – श्री राम मंदिर निर्मितासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत नृत्य गोपाल दास यांची श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर विश्‍व हिंदू परिषदेच्या चंपत राय यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वामी गोविंद देव गिरीजी यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राम मंदिर निर्मितीसाठी समितीही गठन करण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीच्या अहवालानंतर राम मंदिर निर्मितीची तारीख निश्‍चित केली जाणार आहे. चंतप राय यांनी याबाबत सांगितले की, अयोध्येतील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत श्रीराम ट्रस्टचे खाते खोलले जाणार आहे, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
मुंबई

वॉकहार्ट रुग्णालयातील 3 डॉक्टरसह २६ नर्सना कोरोनाची झाली लागण

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई सेन्ट्रल परिसरात असलेल्या वॉकहार्ट रुग्णालयातील ३ डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सना कोरोनाची लागण झाली आहे....
Read More
post-image
विदेश

कोरोनाची लस शोधणारच! बिल गेट्स यांचा निर्धार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल फाउंडेशन पूर्ण निधी देणार आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि...
Read More
post-image
देश

जयपूरमध्ये अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवले! बंगल्याला भीषण आग

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावण्यास सांगितले होते. मात्र राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील वैशाली...
Read More