राम भूमीच्या दर्शनानंतर भूमिका बदलो; खासदार दानवे – eNavakal
राजकीय

राम भूमीच्या दर्शनानंतर भूमिका बदलो; खासदार दानवे

उस्मनाबाद – भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेव दानवे यांनी आज, रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलताना ते म्हणाले की काल ज्याप्रकारे उध्दव ठाकरेंनी अयोध्येत भाषण केले, ते सर्वस्व राजकीय होते, राम मंदिराची फक्त शिवसेना, भाजपाशी नाही तर संपुर्ण हिंदू समाजाशी नाळ जोडली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी अद्यादेश काढणे शक्य नाही, ती एक संविधनात्मक प्रक्रिया आहे, त्यायाठी दोन तृतीयांश बहुमत गरजेचे आहे, आमच्याकडे साधारण बहुमत आहे आणि त्यासाठी आम्ही युतीसाठी प्रयत्न करत असल्याचे मत दानवेंनी पत्रकारांशी बोलताना मांडले.

2019च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना दानवे म्हाणाले की, येणाऱ्या निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ नये यासाठी एकत्र लढण्याची भाजपाची इच्छा आहे, शिवसेनेचा अद्याप नकार असला तरी राम भूमीचे दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांची भूमिका बदलेल, अस परखड मत दानवे यांनी मांडले आहे. मराठा आरक्षणावरती बोलताना खा. दानवे म्हणाले की, शब्द दिल्याप्रमाणे १ डिसेंबरला मराठा समाजाला जल्लोष करण्यासारखीच वेळ आहे, आणि त्यासाठी बहूमताने अहवाल सादर केला आहे, त्याचबरोर धनगर समाजालादेखील आरक्षण देण्यास भाजपा कटीबध्द असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

बरेलीत जमावाच्या हल्ल्यात पोलिसांसह डीसीपी जखमी

बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली येथील करमपूर चौधरी गावात सुमारे अडीचशे लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात एका आयपीएस अधिकाऱ्यासह काही पोलीस जखमी झाले आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील ९ जिल्ह्यांत एकही कोरोना रुग्ण नाही

नांदेड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला एकही रुग्ण नाही. असे असले तरी आणखी काही दिवस याठिकाणच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर

मुंबई – राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे –...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, अनेक पेठा सील

पुणे – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र

देशभरात 4,281 कोरोनाग्रस्त! राज्यात ८६८ रुग्ण

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More