राममंदिर निर्माणाचे काम सुरू करा! सुब्रमण्यम स्वामींची मोदींकडे मागणी – eNavakal
News देश

राममंदिर निर्माणाचे काम सुरू करा! सुब्रमण्यम स्वामींची मोदींकडे मागणी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होताच अनेक प्रलंबित समस्या सरकारने मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वरिष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून लवकरात लवकर राम मंदिर निर्माणाचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबतची माहिती स्वामी यांनी ट्विटरवरून दिली आहे. या प्रकरणात कायद्यानुसार राममंदिर निर्माणाचे काम सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत थांबण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच रामसेतूला राष्ट्रीय संपत्ती आणि पुरातत्व वारशाचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण राममंदिर निर्माणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे, असे स्वामी यांनी सांगितले आहे. राममंदिर निर्माणाच्या कामासाठी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबण्याची गरज नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. नरसिंह राव यांच्या सरकारने त्या जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले आहे. त्यामुळे अनुच्छेद 300 अ नुसार याठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. फक्त संबंधितांना योग्य तो मोबदला देऊन काम सुरू करता येऊ शकते. या नियमानुसार राममंदिर निर्माणाचे काम सुरू करण्यासाठी सरकारसमोर कोणतीही अडचण नसल्याचे स्वामी यांनी स्पष्ट केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
देश

गोव्यात मासेविक्री करण्यास परवानगी

पणजी – लॉकडाऊनमुळे गोव्यात एक महिनाभर मासेविक्री बंद करण्यात आली होती. मात्र आता संपूर्ण राज्यात गोवा सरकारने मासेविक्री करण्यास परवानगी दिली आहे. मासेविक्री करताना...
Read More