राफेलवरून पर्रिकरांचे राहुल गांधींना पत्राद्वारे सनसनाटी प्रत्युत्तर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

राफेलवरून पर्रिकरांचे राहुल गांधींना पत्राद्वारे सनसनाटी प्रत्युत्तर

नवी दिल्ली – आजारी व्यक्तीची भेट घेऊन त्यानंतर राजकीय हित साध्य करणे हे बरोबर नाही असे खडेबोल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना सुनावले आहेत. राहुल गांधींनी नुकतीच पर्रीकरांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. नंतर राहुल गांधींनी माध्यमांना सांगितले की, पर्रीकरांचा राफेल कराराशी संबंध नसल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. हे वाचून आपल्याला धक्का बसल्याचे पर्रिकर म्हणाले. आम्ही बोलत असताना राफेलचं विषयही निघाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे त्यांनी राहुल गांधींना पत्र लिहून हे स्पष्ट केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More