राफेलप्रकरणी केंद्राच्या विशेषाधिकारावर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

राफेलप्रकरणी केंद्राच्या विशेषाधिकारावर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली – राफेल डीलप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आज लिक कागदपत्रांच्या केंद्र सरकारच्या विशेषाधिकाराच्या दाव्यावर आपला निर्णय राखून ठेवला आहे.

राफेल लढाऊ विमानांशी संबंधित कागदपत्रांवर विशेषाधिकाराचा दावा करत केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला सांगितले की, गोपनिय कायद्यानुसार संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय कागदपत्रे सादर करू शकत नाही. कोणीही राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे प्रकाशित करू शकत नाही. कारण राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वोच्च आहे, असे अ‍ॅटर्नी जनरल वेणुुगोपाल यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी कोर्टात सांगितले की, राफेलच्या ज्या कागदपत्रांवर अ‍ॅटर्नी जनरल विशेषाधिकाराचा दावा करत आहेत. ती कागदपत्रे प्रकाशित झाली असून सार्वजनिक परीघात येतात. तसेच माहिती अधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे जनतेचे हीत हे इतर सर्व गोष्टींपेक्षा
सर्वोच्च आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More