राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यावर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यासाठी जाणार आहेत. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड येथे दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना संबोधित करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यावेळी पहिल्यांदाच अमित ठाकरे राजकीय दौरा करणार आहेत.

पक्षबांधणीसाठी १९ जुलै ते २५ जुलै राज ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांचा दौरा ८ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये २२ जुलै रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More