राज ठाकरे यांची व्यंगचित्राद्वारे शिवसेनेवर टीका – eNavakal
मुंबई राजकीय व्यंगचित्र

राज ठाकरे यांची व्यंगचित्राद्वारे शिवसेनेवर टीका

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र समोर आले आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.  यात त्यांनी असे म्हटले की, ‘राजीनामे आमच्या खिशात आहेत’, आम्ही कधीही देऊ असे सेनेचे नेते पक्षात आल्यापासून सांगत आहेत. पण अजून दिले नाहीत. ‘स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान’ या मथळ्याखाली राज ठाकरेंनी शिवसेनेवर व्यंगचित्रातून बाण सोडला आहे. आपल्या फेसबूक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्तेत राहून विरोध करण्यावर राजीनाम्याची धमकी देण्यावर हास्य उडवणारं व्यंगचित्र टाकलं आहे,

”हॅss, यात कसला अलाय ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून अपमान गिळूनवर सरकारला धमक्या देऊन दाखवा”

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

विदर्भात पावसाची हजेरी! वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

नागपूर- मागील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून गेल्या 24 तासात वर्धा जिल्ह्यात 116 मिलीमीटर एवढा सर्वाधिक पाऊस झाला असल्याचे हवामान विभागाकडून...
Read More
post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More