राज ठाकरेंना करायचा आहे मोबाईलं निर्मात्याचा खून – eNavakal
News आघाडीच्या बातम्या राजकीय

राज ठाकरेंना करायचा आहे मोबाईलं निर्मात्याचा खून

पुणे –  कुठेही कार्यक्रमाला गेलो, तर लोकं सेल्फी काढण्यासाठी मोबाईलं घेऊन पुढे येतात.  त्यामुळे मी राष्ट्रपतींना भेटून मला एक खून माफ करण्याची विनंती करणार आहे. मला मोबाईल निर्माण करणाऱ्याचाच खून करायचा आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईल वेड्यांवर टीका केली. यावेळी कार्क्रमात एकच हशा पिकला.

पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या प्रभागातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान आणि मोरे बागेचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेवक किशोर शिंदे, रुपाली पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. राज म्हणाले, प्रत्येक शहरात मनसेचे नगरसेवक चांगले काम करतात. मात्र कामावर मतदान का होत नाही? असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाल्याची खंत राज यांनी व्यक्त केली, तसेच  निवडणुका जवळ आले कि थापा मारल्या जातात, असे बोलून त्यांनी भाजपवर बाण सोडले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

नाशिकच्या मुथूट दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतमधून अटक

नाशिक – नाशिक पोलिसांनी मुथूट दरोडा आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपाला सुरतमधून अटक केली असून जितेंद्र बहादूर सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ तीन मंत्र्यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई – ना. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा मिळाला असून त्यांच्या मंत्रिपदाला आव्हान देण्यार्‍या याचिकेवर तातडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More