राज्‍यातील ५१ पोलिसांना पदके – eNavakal
महाराष्ट्र

राज्‍यातील ५१ पोलिसांना पदके

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पाेलिस पदकांत महाराष्ट्रातील ५१ पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात अाला. यात अाठ शाैर्यपदके, ३ राष्ट्रपती पदके व ४० पाेलिस पदकांचा समावेश अाहे. देशभरातील ९४२ पाेलिस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली.

राष्ट्रपती पोलिस पदके : शिवाजी तुळशीराम बोडखे, सहायक पोलिस आयुक्त नागपूर, दयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी पुणे, बाळू प्रभाकर पवार, सहायक उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक.

शौर्य पदके : शीतलकुमार अनिल कुमार डोईजड- पोलिस उपनिरीक्षक, हर्षद बबन काळे- उपनिरीक्षक, प्रभाकर रंगाजी मडावी- कॉन्स्टेबल, महेश दत्तू जाकेवार- कॉन्स्टेबल, अजितकुमार भगवान पाटील- उपनिरीक्षक, टिकाराम संपतराय काटेंगे- नायब कॉन्स्टेबल, राजेंद्र श्रीराम तडमी- कॉन्स्टेबल, सोमनाथ श्रीमंत पवार- कॉन्स्टेबल.

पाेलिस पदके : नवीनचंद्र रेड्डी- उपायुक्त मुंबई, पंजाबराव उगले- अधीक्षक एटीएस नाशिक, श्रीकांत व्यंकटेश पाठक- कमांडर, एसअारपी दौंड, धुला ज्ञानेश्वर तेले- उपअधीक्षक नांदेड, राजेंद्रसिंग प्रभुसिंग गौर- पोलिस निरीक्षक जालना, अनंत कुलकर्णी- पोलिस निरीक्षक उस्मानाबाद, रवींद्र बळीराम सपकाळे- सहायक उपनिरीक्षक जळगाव, अरुण संपत अहिरे- सहायक उपनिरीक्षक, अंबड (नाशिक), आरिफखान दाऊदखान पठाण- चालक नाशिक, सुभाष नाना जाधव- सहायक उपनिरीक्षक, नाशिक रोड, सय्यद अफसर सय्यद जहूर- हेड कॉन्स्टेबल परभणी, नानाकुमार सुरेशप्रसाद मिसार- शोध अधिकारी गुप्तचर विभाग, नाशिक.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More