राज्य सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर – eNavakal
महाराष्ट्र शेती

राज्य सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर

मुंबई – राज्य सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. १५१ तालुक्यांत शेतकऱ्यांना २ टप्प्यात मदत देण्यात येणार आहे. 3400 प्रति हेक्टरचा हफ्ता असणार आहे. एकूण २ हजार ९०० कोटींची ही मदत जाहीर झाली आहे. ही रक्कम बॅंक खात्यात जमा होणार आहे. आगामी पिकांसाठी पहिला हफ्ता ६८०० रुपये असणार आहे. 30 टक्क्यांहून अधिक पीक बाधित झालेल्यांना मदत मिळणार असल्याचे समजते आहे. पहिल्या टप्प्यात ३ हजार 400 रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. ९ हजार प्रति हेक्टरचा फळबागांना पहिला हफ्ता मिळणार आहे. तर आचारसंहिता घोषित झालेल्या २३४ ग्रामपंचायतींना मदत नाही.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २२ तारखेला मुंबईत; युतीवर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा २२ सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी पण अतिवृष्टी नाहीच

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार...
Read More
post-image
देश न्यायालय

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! ३ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केेंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज दिल्लीतील न्यायालयाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
महाराष्ट्र

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण; २० किलोच्या कॅरेटला १०० रुपये

मनमाड – खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून असणारे टोमॅटो पीक शेतकर्‍याची चिंता वाढवू लागली आहे. टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. घाऊक...
Read More