राज्य पुरस्कारांच्या यादीत लँडमार्कचे तीन चित्रपट – eNavakal
मनोरंजन महाराष्ट्र

राज्य पुरस्कारांच्या यादीत लँडमार्कचे तीन चित्रपट

मुंबई – ‘वजनदार’, ‘रिंगण’ आणि ‘गच्ची’ यांसारखे आशययुक्त सिनेमा प्रदान करणाऱ्या विधी कासलीवाल यांच्या लँडमार्क फिल्म्सला यंदाच्या ५५व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमुळे वलय प्राप्त झाले आहे. कारण लँडमार्क फिल्म्सची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या ‘रेडू’, ‘नशीबवान’ आणि ‘पिप्सी’ या तीन सिनेमांची दखल येत्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात घेण्यात आली आहे.

अमोल गोळे दिग्दर्शित ‘नशीबवान’ या सिनेमातील सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी नंदकुमार घाणेकर, सर्वोत्कृष्ट गायिकेसाठी शाल्मली खोलगडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता भालचंद्र कदम, सहाय्यक अभिनेत्यासाठी अतुल आगलावे आणि सहाय्यक अभिनेत्रीसाठी नेहा जोशी अशी एकूण सहा नामांकन प्राप्त झाली आहेत. प्रथम प्रदार्पण दिग्दर्शनासाठी ‘पिप्सी’चे दिग्दर्शक रोहन देशपांडे यांना नामांकन मिळाले असून, या सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मैथिली पटवर्धनला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

करणी सेनेच्या अध्यक्षपदी क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी

राजकोट – दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला कडाडून विरोध करणार्‍या राजपुतांची संघटना असलेल्या करणी सेनेने भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)तेलात हात घालून मासा तळताना पाहिलंय का?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०१-०८-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : हलगर्जी प्रशासनाचे बळी

भारतामध्ये धार्मिक उत्सवांमधील अपघातांमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होऊ लागल्याचे दिसून येते. पंजाबमध्ये अमृतसरला रावण दहनाचा कार्यक्रम सुरु असताना रेल्वे ट्रॅकवर उभ्या...
Read More
post-image
देश

हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत उंच रेल्वे तयार होणार

देहरादून –  भारतीय रेल्वेने हिमाचल प्रदेशला एक सुंदर अशी भेट दिली आहे. हिमाचल प्रदेशचे सृष्टी सौंदर्य आणि पर्यटनाचे महत्त्व विचारात घेऊन भारतीय रेल्वेने एक...
Read More
post-image
महाराष्ट्र

चाकण प्लॅस्टिक कंपनीमध्ये रामदास कदम यांची धाड

पुणे – पुण्यातील चाकण येथील प्लॅस्टिक कंपनीवर धाड पडली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी चाकणच्या प्लॅस्टिक कंपनीवर धाड टाकली. प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर कदम यांनी प्लॅस्टिक...
Read More