राज्य परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा पगार सरसकट करावा – eNavakal
महाराष्ट्र

राज्य परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा पगार सरसकट करावा

मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. मात्र याही परिस्थितीत विविध वाहतूक कर्मचारी आपली सेवा चोख बजावत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात परिवहन सेवाही नियमित सुरू आहे. मात्र राज्य परिवहन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार अडकण्याची शक्यता आहे. कारण वेतनबीले काढणारे कर्मचारी रजेवर असल्याने त्यांचा पगार लांबवणीवर पडणार आहे. त्यामुळे गेल्या महिन्याप्रमाणेच या महिन्यातही सरसकट वेतन १ ते ७ मार्चदरम्यान कर्मचाऱ्यांच्या खात्यावर टाकण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
देशात कोरोना विषाणूने हाहाकार उडाला आहे. मात्र अशाही परिस्थितीत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी आपली सेवा चोख बाजवली आहे. आवश्यक सेवेसाठी राज्य परिवहन कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे हे कर्मचारी वेतनाशिवाय राहू नयेत याकरता त्यांचा सरकसकट पगार १ ते ७ एप्रिल दरम्यान करावा अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने पत्राद्वारे केली आहे.

ग्रामसेवकांनी मुख्यालयातच थांबावे, अन्यथा होणार कारवाई

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More