राज्यात ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – डॉ. संजय मुखर्जी हे सध्या मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. मात्र राज्याच्या प्रशासकीय सेवेतील ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामुळे डॉ. संजय मुखर्जी यांच्या जागी आता एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी हे मुंबईत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. तर संजय मुखर्जी यांची वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एस एस देशमुख यांच्या निवृत्तीनंतर ते या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

सिकॉमचे एमडी म्हणून काम पाहणारे डॉ. के एच गोविंदा राज यांच्याकडे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालयाचे आयुक्तपद देण्यात आले आहे. तर डॉ. कविता गुप्ता यांची सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘अपनों के विघ्नों ने घेरा’ – संजय राऊत

मुंबई – दररोज ट्विट आणि पत्रकार परिषदेतून भाजपावर तोफ डागणारे संजय राऊत यांनी आज ‘अपनों के विघ्नों ने घेरा’ असे म्हणत भाजपाला डिवचले आहे. आज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

ज्युलियन असांजेला दिलासा; बलात्काराचा गुन्हा रद्द

लंडन – अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला मोठा दिलासा मिळाला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘चैत्या’ आता तेलुगू चित्रपटात झळकणार

मुंबई – अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ चित्रपटातून झळकलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे अर्थात सर्वांचा लाडका चैत्या आता तेलुगू चित्रपटात दिसणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र राजकीय

संध्याकाळी ५ वाजता कॉंग्रेस-एनसीपी बैठक; सोनिया गांधी आणि पवार उपस्थित राहणार नाहीत

मुंबई – आज संध्याकाळी ५ वाजता राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि...
Read More
post-image
News मुंबई

संजय राऊत यांनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट

मुंबई- कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आज दिल्लीतील बैठका रद्द करण्यात आल्याने महाराष्ट्रातील सत्तापेचाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज सलग...
Read More