राज्यात यंदा मान्सून वेळेत- डॉ. रामचंद्र साबळे – eNavakal
महाराष्ट्र हवामान

राज्यात यंदा मान्सून वेळेत- डॉ. रामचंद्र साबळे

कृषी हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मराठवाड्यात पाऊस होईल मात्र राज्यातील इतर भागात पाऊस होणार नाही.  मात्र मेच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे ११ व १२ मे ला राज्यभरात पाऊस होण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान राज्यात वाढत असलेली उष्णता वर बोलताना हवामान विभागाने म्हटले की, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने तसेच वनीकरण कमी असल्याने तापमानात मोठी वाढ होत असल्याचे आहे.  यात ५ आणि ६ मेला होणाऱ्या पावसामुळे या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज डॉ. साबळे यांनी व्यक्त केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती रद्द करण्याची मागणी

पुणे – जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे (एसटीचे) आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने ‘मेगाभरती’ रद्द करावी. तसेच मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे गोंड गोवारी समाजाला...
Read More
post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More