राज्यात मेगाभरती, ३६ हजार पदांसाठी होणार नोकरभरती – eNavakal
News आघाडीच्या बातम्या शिक्षण

राज्यात मेगाभरती, ३६ हजार पदांसाठी होणार नोकरभरती

मुंबई – राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२००० नोकरभरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यादिशेने आता राज्य सरकार पाऊल उचलताना दिसत आहे. शासनाच्या विविध विभागातील आणि निमशासकीय कार्यालयातील एकूण रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात ३६००० पदांची नोकरभरती होणार आहे. या महिनाअखेरपर्यंत रिक्त जागांसंबंधित जाहिरात निघणार आहे.  तर राज्यात पुढील महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे आणि विभाग

1) ग्रामविकास विभाग – 11 हजार 5 पदे
2) सार्वजनिक आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
3) गृह विभाग- 7 हजार 111 पदे
4) कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
5) पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
6) सार्वजनिक बांधकाम विभाग- 837 पदे
7) जलसंपदा विभाग- 827 पदे
8) जलसंधारण विभाग- 423 पदे
9) मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
10) नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More