राज्यातील 5 जिल्ह्यांत ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’! पुढील 2 दिवस वार्‍यासह पाऊस – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील 5 जिल्ह्यांत ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’! पुढील 2 दिवस वार्‍यासह पाऊस

मुंबई – राज्यातील पाच जिल्ह्यांत हवामान खात्याने ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ घोषित केला आहे. तसेच पुढील दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मध्य महाराष्ट्र, पुणे व दक्षिण महाराष्ट्र, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या भागात तब्बल 60 ते 110 मिलीमिटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागासाठी हवामान खात्याने ऑरेंज अ‍ॅलर्ट घोषित केला आहे. आज मुंबईतील तापमान सांताक्रूझ कमाल – 34 आणि किमान 25 आणि पुणे कमाल- 31 आणि किमान -21 अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, मध्य-दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More