राज्यसभेत आज सादर होणार तिहेरी तलाक विधेयक – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यसभेत आज सादर होणार तिहेरी तलाक विधेयक

नवी दिल्ली – ‘तीन तलाक’ विधेयक सौम्य करण्यास कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर होणार आहे. तीन तलाक विरोधात महिला व तिचे कुटुंबच तक्रार करू शकतील, आरोपीला जामीन देण्याचा महादंडाधिकाऱ्यांना अधिकार सोपवण्यात आला आहे.

तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या आणि तो देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असलेल्या विधेयकात केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सुधारणा केली. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, यासाठी ही सुधारणा झाली असून संबंधित पतीला परिस्थितीनुरूप जामीन देण्याचा अधिकार त्यानुसार न्यायालयाला देण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सचिन पायलट यांच्या समर्थकांकडून रास्तारोको

जयपूर – राजस्थानात कॉंग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागण्यासाठी आक्रमक झालेल्या समर्थकांनी आज सायंकाळी करौली येथे रास्तारोको केला. तसेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला केला उशीर – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यायला उशीर केला. नोटबंदिच्याच दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिला असता तर सरकारच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राफेल प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरून सुरु असणाऱ्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं १४ नोव्हेंबरला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’

वॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात

मुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...
Read More