राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांची ऐन निवडणुकीवेळी तडीपारी – eNavakal
News महाराष्ट्र

राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांची ऐन निवडणुकीवेळी तडीपारी

सांगली – आजपासून पुढील अकरा दिवस निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच सांगली पोलिसांनी राजू शेट्टींच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना सांगलीतून तडीपारीची नोटीस बजावली आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी पक्षात खळबळ माजली आहे.
कडकनाथ कोंबडी प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडले होते. याच दरम्यान सांगली परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा होता. या दौर्‍यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर स्वाभिमानी संघटना कार्यकर्त्यांनी कोंबड्या फेकल्या. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि ऐन निवडणूक प्रचार काळात काल संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यावर पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस बजावली आहे. यामुळे खळबळ
माजली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More