राजस्थानात लोकसभेसाठी काँग्रेस 400 सभा घेणार – eNavakal
देश

राजस्थानात लोकसभेसाठी काँग्रेस 400 सभा घेणार

जयपूर- लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने ‘मिशन25’ अंतर्गत राज्यभरात छोट्या-छोट्या मिळून तब्बल 400 जाहीर सभा घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सात प्रचारसभांचा समावेश आहे. तसेच यूपीएच्या प्रमुख आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचीही एक-एक जाहीर सभा होणार आहे.

यावेळी काँग्रेसने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच ज्येष्ठ नेत्यांना तैनात केले आहे. हे नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून मतदान पूर्ण होईपर्यंत नेमून दिलेल्या मतदारसंघात तळ ठोकून बसणार आहेत. राज्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये मिळून 400 सभा घेऊन आपल्या उमेदवाराला पोषक वातावरण तयार केले जाणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक अभियान समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. रघु शर्मा यांनी दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

लोकसभा निवडणूक विशेष बुलेटीन (23-05-2019)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन ! ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More