राजनाथ सिंह यांनी घेतला केरळच्या पुरस्थितीचा आढावा – eNavakal
News देश

राजनाथ सिंह यांनी घेतला केरळच्या पुरस्थितीचा आढावा

कोची- पूरग्रस्त केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज हवाई दौरा केला. यादरम्यान केरळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची चिंता सिंह यांनी व्यक्त केली.

राजनाथ सिंह यांनी इडुक्की आणि एर्नाकुलम या दोन पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारला सर्वप्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासन सिंह यांनी दिले. हवाई दौर्‍यानंतर कोची येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना आपण आवश्यक ती सर्व मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन व केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स उपस्थित होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More