रशियात हेलिकॉप्टर कोसळले; १८ जणांचा मृत्यू – eNavakal
अपघात आघाडीच्या बातम्या देश

रशियात हेलिकॉप्टर कोसळले; १८ जणांचा मृत्यू

रशिया – रशियात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे.  हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १५ प्रवासी आणि ३ क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. सायबेरियातील क्रॅस्नोयार्क भागात एमआय-८ हे हेलिकॉप्टर आज सकाळी १० वाजून २० मिनिटांनी कोसळले. उड्डान घेतल्यानंतर २ किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेला क्रॅस्नोयार्क आपतकालीन मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More