रथनवेलचा कुयांगवर धक्कादायक विजय – eNavakal
News क्रीडा

रथनवेलचा कुयांगवर धक्कादायक विजय

अबुधाबी- भारताच्या फीडे मास्टर आरएस रथनवेलने अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्याच फेरीत प्रथम मानांकन देण्यात आलेल्या व्हियतनामच्या के. ले. कुयांग लिमला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली हा लढतीत सुरुवातीपासूनच प्रथम रथनवेलने आक्रमक खेळ करून लिमला विजयाची संधी दिली नाही. 58 चालीमध्ये प्रथम वेलने ही लढत जिंकली.

या विजयाने त्यांना 1 गुण मिळाला. आणखी एका सामन्यात भारताच्या दिनेश शर्माने 25 वे मानांकन देण्यात आलेल्या अमीनलादेखील पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. शर्माने ही लढत 40चालीत जिंकली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय रॅपीड बुद्धिबळ स्पर्धेत शर्माने जेतेपद मिळवले होते. इतर सामन्यात अभिजीत गुप्ता, सुनिल नारायण ललित बाबू, श्याम सुंदर, देबाशीस दास, आर्यन चोप्रा यांनी देखील विजय मिळवला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात

मुंबई – शालेय जीवनापासून ते भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी पुन्हा एकदा मैदानांवर एकत्र दिसणार आहे. अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

येत्या दहा वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही – चंद्रकांत पाटील 

कल्याण –  राज्यभरातील रस्त्यांवर येत्या १० वर्षात एकही खडडा दिसणार नाही.असे रस्ते शासनाच्यावतीने तयार केले जातील असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
Read More