रणजी क्रिकेटपटू राजेश घोडगे यांचा मैदानातच मृत्यू – eNavakal
आघाडीच्या बातम्या क्रीडा

रणजी क्रिकेटपटू राजेश घोडगे यांचा मैदानातच मृत्यू

मडगाव – रणजी क्रिकेटपटू राजेश घोडगे यांचे मैदानात खेळतानाच हृदय’विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. गोव्यातील मडगावच्या राजेंद्र प्रसाद स्टेडीयमवर सुरु असलेल्या मडगाव क्रिकेट क्लब स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. राजेश नॉनस्ट्राईकवर असतानाच  त्यांना छातीत दुखू लागल्याने ते कोसळले. यानंतर ताबडतोब त्यांना इएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे राजेश यांनी उपचारांना प्रतिसाद न दिल्याने व्हिक्टर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत

मुंबई – महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असल्याची घोषणा करत भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील सभेत विधानसभेच्या प्रचाराचा...
Read More