रडत खडत जगण्यात काय अर्थ आहे – तेज प्रताप यादव – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

रडत खडत जगण्यात काय अर्थ आहे – तेज प्रताप यादव

पटणा – चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगणारे लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याने लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांतच तेज बायको ऐश्वर्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी पाटणा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तेज प्रताप यादव यांनी स्वत: घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘हो मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. रडत खडत जगण्यात काय अर्थ आहे’.

तेज प्रताप आणि ऐश्वर्याचं लग्न याच वर्षी १२ मे रोजी झालं. त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ऐश्वर्या ही बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More