लखनौ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात मरामजीफ हे त्यांच्या वडिलांचे नाव वापरण्याच्या सरकारच्या निर्णयावरुन आज बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर टीका केली, मायावती यांनी सांगितले की, योगी सरकार फक्त मव्होट बँकेफसाठी बाबासाहेबांना मरामजीफ बनवण्याकडे लक्ष देत आहे. मात्र, त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मागास जाती आणि आदिवासींवर होत असलेल्या अत्याचाराकडे लक्ष देत नाही. त्यांना मतपेटीची चिंता लागली असून त्यासाठी त्यांचा संपूर्ण भर हा नाव बदलण्यावर आहे. योगी सरकार फक्त मव्होट बँकेफसाठी बाबासाहेबांना मरामजीफ बनवण्याकडे लक्ष देत आहे. मात्र, त्यांच्या जातीच्या लोकांसाठी काम करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
