‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ म्हणत जितेंद्र आव्हाडांना पुन्हा भेटला जुना राजकीय मित्र – eNavakal
महाराष्ट्र

‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ म्हणत जितेंद्र आव्हाडांना पुन्हा भेटला जुना राजकीय मित्र

ठाणे – ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीमुळे दोन जुने राजकारण मित्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.  शिवसेनेचे आमदार प्रताम सरनाईक आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नात्यात पुन्हा मैत्रीचं स्वरुप आलं असून ये दोस्ती हम नहीं छोडेंगे असंही ते म्हणाले आहेत.

“आम्ही दूर गेलो होतो, असं लोकांना वाटत होतं, आम्ही जवळच होतो. नवरा-बायकोमध्येही वाद होत असतात. त्याच्यात काय मोठं. ये दोस्ती हम नही छोडेंगे” अशी मिष्कील प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“माझ्या पत्राची दाखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस वसाहतीचा प्रश्न निकाली काढल्याने त्यांचे आभार. महाविकास आघाडीमध्ये किती वर्षांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आली. त्यामुळे आम्ही एकत्र होतो, आहोत आणि भविष्यातही राहू” असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.


वर्तकनगर पोलिस वसाहतीचे पुनर्वसन प्रक्रिया प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, तर गृहनिर्माण मंत्री यांच्या प्रयत्नाने होत आहे. म्हाडाकडून पोलीस इमारती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांना माफक दरात हॉल मिळेल, तसेच क्लब हाऊस बांधण्याचा मानसही सरनाईक यांनी व्यक्त केला.

1600 घरांपैकी 567 घरे पोलिसांसाठी राखीव असतील, तर उर्वरित घरे ही सोडतीवर असणार आहेत. म्हाडा 1100 घरे लॉटरी पद्धतीने विकेल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत दिली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ म्हणत जितेंद्र आव्हाडांना पुन्हा भेटला जुना राजकीय मित्र

ठाणे – ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीमुळे दोन जुने राजकारण मित्र एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.  शिवसेनेचे आमदार प्रताम सरनाईक आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, मेटेंची मागणी

बीड – मराठा आरक्षणप्रकरणी सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच ऑडिओ-व्हिडिओची सुविधा! वर्क फ्रॉम होमवाल्यांना दिलासा

नवी दिल्ली – वर्क फ्रॉम होमसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब फायदेशीर ठरत असले तरी यावरून केवळ मेसेज पाठवणे एवढेच काम करता येते. त्यावरून फोन करता येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

कर्करोग झालेला अभिनेता संजय दत्त मुंबईतून अचानक परदेशात रवाना

मुंबई – चौथ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कर्करोग झालेला अभिनेता संजय दत्त हा आपल्या पत्नीसह अचानकपणे परदेशी रवाना झाला आहे. संजय दत्तच्या प्रकृतीबाबत बॉलिवूडमधील कलाकार आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

जिस थाली में खाते हैं…!, ‘हे माझं स्वतःचं ताट आहे जयाजी तुमचं नाही’, कंगनाचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत सिनेसृष्टीला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला....
Read More