यू ट्यूब १३ वर्षांचे झाले – eNavakal
तंत्रज्ञान विदेश

यू ट्यूब १३ वर्षांचे झाले

मुंबई – सर्वांच्या पसंतीचे असलेले यू ट्युब १४ फेब्रुवारीला १४ व्या वर्षात पर्दापण करीत आहे.  युजर्स आज सरासरी एक अब्ज तासापेक्षा अधिकचा वेळ यू ट्यूबवर घालवत आहेत. चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली ही संकल्पना आज जगभरात लोकप्रिय ठरली आहे. प्रत्येक स्मार्टफोन युजर दिवसाला एक तास तरी यू ट्यूबसाठी राखून ठेवत आहे. ही यू ट्यूबच्या यशस्वी वाटचालीची पावती आहे. यू ट्यूबवर पहिला व्हिडीओ २३ एप्रिल २००५ रोजी अपलोड झाला होता. ‘मी अ‍ॅट द झू’ नावाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ४ कोटी ५६ लाख लोकांनी बघितला आहे. यामध्ये यू ट्यूबचा संस्थापक जावेद करीम आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज पहिला गुरुवार

विक्रमगड – शनिवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अनेकांच्या घरात उपवास केला जातो व श्रावण महिन्याप्रमाणेच मास,मच्छी या महिन्यात वर्ज्य केली जाते.या...
Read More