युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय – eNavakal
क्रीडा मुंबई

युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय

मुंबई – आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्यामध्ये यावेळी युवा खेळाडूंना पहिला संधी देण्यासाठी रोहित शर्माने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला आहे.  हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानात विजयी सलामी देण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक आहे. विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ या मोसमात रणनीतीमध्ये काही बदल करणार आहे. यामधला सर्वात मोठा बदल म्हणजे रोहित यावेळी सलामीला येणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More