उत्तरप्रदेशात एका अकरावीच्या मुलीने केली आत्महत्या – eNavakal
अन्य देश

उत्तरप्रदेशात एका अकरावीच्या मुलीने केली आत्महत्या

लखनऊ – उत्तरप्रदेशातील इतवाह भागात एका अकरावीच्या मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेशातील इटावाह भागात राहणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. तर संबंधित मुलीने ट्रेन खाली उडी मारत जीव दिला ही घटना गुरुवारी पहाटे घडली,  आत्महत्येचे कारण त्या मुलीचे शिक्षक सांगण्यात येत आहे.

कारण तिच्या शिक्षकाकडूनच तिच्यावर खूप जास्त प्रमाणात लैंगिक अत्याचार केले जात होते. आणि ह्याच अत्याचाराला कंटाळत ह्या मुलीने हे पाऊल उचलले. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याशिक्षकाचा तपास सुद्धा सुरु आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More