‘या’ महत्वाच्या क्षणी लालूंच्या मुलाचं इमोशनल ट्वीट – eNavakal
देश फोटो

‘या’ महत्वाच्या क्षणी लालूंच्या मुलाचं इमोशनल ट्वीट

पटना – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव याचा बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी ऐश्वर्याबरोबर आज साखरपुडा झाला.

गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार अशी चर्चा सुरु होती. अखेर आज पाटण्यातील मौर्य हॉटेलमध्ये तेज प्रताप आणि ऐश्वर्या यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी दोन्ही परिवारांतील निकटवर्ती साखरपुड्यात सहभागी झाले होते. यावेळी तेज प्रताप यादवने एक ट्वीट केले आहे यामध्ये त्यांनी ‘मिस यु पापा’, असे लिहिले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More