‘या’ मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

‘या’ मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर

पिंपरी – केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुक लढविणा-या उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बॅंक नोंदवही याची तपासणी करण्यात येते. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणा-या उमेदवारांच्या दैनंदिन लेख्यांचा तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २० एप्रिल आणि २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मावळ लोकभा मतदार संघ, पुणे यांचे कार्यालय, सहावा मजला, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत आकुर्डी पुणे येथे निवडणुक खर्च निरिक्षक हे उमेदवारांचे दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोख नोंदवही व बॅंक नोंदवहीची तपासणी करणार आहेत, असे निवडणुक अधिकारी कविता द्विवेदी यांनी कळविले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More