‘या’ देशात भरतो लग्नाचा आठवडी बाजार.. – eNavakal
आघाडीच्या बातम्या विदेश

‘या’ देशात भरतो लग्नाचा आठवडी बाजार..

चीन – ‘आठवडय़ाचा बाजार’ ही संकल्पना ग्रामीण भागातील. जीवनावश्यक वस्तूंसह शेकडो गोष्टी या बाजारात उपलब्ध असतात. छोटय़ा-मोठय़ा हजारो गावांमध्ये आजही या बाजारांचे महत्त्व टिकून आहे. पण चीनमध्ये चक्क लग्नाचा आठवडी बाजार भरतो. साधारण २००५ पासून हा बाजार दर आठवड्याच्या शेवटी भरतो. आधी इथे लोक व्यायाम करायला यायचे. आता ते मुलामुलींची लग्न जुळवायला येतात.

चीनमध्ये महागाई वाढतेय आणि आपल्या जोडीदाराकडून मुलामुलींच्या अपेक्षासुद्धा वाढत आहेत. म्हणून ते उशिरा लग्न करतात किंवा लग्नच करत नाही. लग्नाबाबत त्यांचा दृष्टिकोन बदलत आहे.काल्पनिक बॉयफ्रेंड, ऑनलाईन मॅरेज वेबसाईट्स, मॅचमेकिंग पार्टीजच्या दुनियेतून लग्नाच्या या बाजारात नवीन नाती तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी येथे येताना प्रत्येक जण बायोडाटा घेऊन येत असतो. कोणी छत्रीवर हा बायोडाटा चिटकतो तर कोणी हातात घेऊन फिरत असतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

आजपासून कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली – कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सोमवार 18 फेब्रुवारी पासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग...
Read More
post-image
संपादकीय

(संपादकीय) अरे…सांत्वनाचे सौजन्य तरी पाळा

देशाच्या एकजूटीचे बळ कितीतरी प्रचंड असू शकते. हे अभूतपूर्वरीतीने दिसून आले आहे. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा देश अनेक राज्य, अनेक भाषा, धर्म, पंथ,...
Read More
post-image
Uncategoriz

निम्म्या कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर – महापालिकेकडून कावळा नाका येथे पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम आज सोमवारी हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या भागातील पाणीपुरवठा बंद...
Read More
post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More