‘या’ दिवशी होणार रणवीर-दीपिकाचे रिसेप्शन – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

‘या’ दिवशी होणार रणवीर-दीपिकाचे रिसेप्शन

मुंबई – बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सगळ्यात आवडती जोडी म्हणजे रणवीर आणि दीपिका यांची. येत्या नोव्हेंबर महिन्यात ते इटलीच्या लेक कोमो येथे लग्न सोहळा पार पडणार आहेत. त्या लग्न सोहळ्यासाठी काही नातेवाईक, मोजकेच मित्र-मैत्रिणी आणि कलाकारांना पाचारण करणार आहेत. बाकी बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्व कलाकार, मित्र-मैत्रीण यांच्यासाठी मुंबईमध्ये ग्रॅंड रिसेप्शन ठेवण्यात येणार आहेत.

डिसेंबरच्या १ तारखेला मुंबई येथील ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये यांच्या लग्नाचे ग्रॅंड रिसेप्शन होणार आहे. मुंबई पासुन लांब असलेल्या रणवीर दीपिका यांच्या लग्नासाठी सर्व कलाकारांना जाणे शक्य नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबईमध्ये रिसेप्शन ठेऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात करणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More