‘या’ गावातील मतदारांचे दोन्ही राज्यात मतदान – eNavakal
देश महाराष्ट्र

‘या’ गावातील मतदारांचे दोन्ही राज्यात मतदान

चंद्रपूर- महाराष्ट्र-तेलंगणा सीमा वादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील साडेबारा गावातील मतदार प्रत्येक निवडणुकीत दोनदा मतदान करण्यात दोन्ही राज्यांचे मतदान कार्डही त्यांच्याकडे आहे. यंदा तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील निवडणुका एकाचवेळी होणार आहेत. त्यामुळे मतदान करण्यासाठी या मतदारांना कसरत करावी लागत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यंदा प्रथमच एकाच दिवशी या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे गावकर्‍यांची अडचण वाढणार आहे. आदिलाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन आदिलाबाद, आसिफाबाद (कोरम भीम), निर्मल व मंचेरियल हे चार जिल्हे अस्तित्वात आले. त्यातील आसिफाबाद (कोरम भीम) जिल्ह्यात या साडेबारा गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More