‘या’ ख्रिश्‍चन देशाचे कॅलेंडर 13 महिन्यांचे – eNavakal
News विदेश

‘या’ ख्रिश्‍चन देशाचे कॅलेंडर 13 महिन्यांचे

अदीस अबाबा – जगभरात 2020 साल सुरू झाले आहे. मात्र जगात एक देश असा आहे की तिथे आता 2013 साल सुरू आहे. दुसरी आश्‍चर्याची गोष्ट अशी की, या देशाचे कॅलेंडर 13 महिन्यांचे आहे. या देशाचे नाव इथिओपिया आहे.
आफ्रिका सर्वांत पहिला स्वतंत्र झालेला देश आहे. इथिओपिया हा सर्वांत जूना ख्रिश्‍चन देश आहे. हा देश अतिशय सुंदर आहे. या देशाला हॉनर्र् ऑफ आफ्रिका म्हणजेच आफ्रिकेचे शिंग म्हणून ओळखला जातो. अम्हारिक ही इथिओपियाची भाषा आहे. तर लोकल लोक ओरोमिन्या, तिग्रीन्या ही भाषा बोलतात. हा देश तेरा महिने सात वर्षे मागे आहे. जगाने ग्रेगोरियन कॅलेंडर स्विकारला. मात्र इथिओपियाने स्वतःच्या इथिओपियन कॅलेंडरचा वापर केला. या कॅलेंडरनुसार शेवटच्या महिन्याला पाग्यूमे नावाने ओळखले जाते. यामध्ये कवेळ 5 ते 6 दिवस असतात. वर्षांच्या या दिवसांची गणना होत नाही ते दिवस यात गणले जातात. इथिओपियात आता 2013 साल सुरू आहे. इथिओपिया जागाच्या सात वर्षे कालगणेमध्ये मागे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत वाढले कोरोनाचे 4 हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचे घरही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 690 वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 450 झाली आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचे चार हॉटस्पॉट...
Read More
post-image
देश

बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी

तिरुअनंतपुरम – बलात्कार पीडितेला २४ आठ‌वड्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी केरळमधील उच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली. एका १४ वर्षीय...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

लढा लवकर संपवूया, संशयितांनो पुढे या- अजित पवार

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय. रोज तिप्पटीने बदलणारी आकडेवारी प्रत्येकाच्या मनात भिती निर्माण करतेय. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा संपवायचा असेल तर संशयितांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

धक्कादायक! शस्त्रक्रिया केलेला रुग्ण कोरोनाबाधित, ९३ डॉक्टर क्वारंटाइन

पुणे – ज्या रुग्णावर शस्त्रक्रीया केली त्याच रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने ४३ डॉक्टर आणि इतर ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. पिपंरी...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More