‘या’ अभिनेत्रीसोबत तुलना केल्याने कंगना संतापली! – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

‘या’ अभिनेत्रीसोबत तुलना केल्याने कंगना संतापली!

मुंबई – बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूडची ‘क्विन’ अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्री आलिया भट्टशी कंगना राणावतची तुलना केल्याने तिचा पारा चढला आहे. एका वेबसाईटने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात सर्वेत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत कंगणा पहिल्या क्रमांकावर आहे आणि आलिया भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरूनच कंगणाने आलियाच्या अभिनयावर टीका केली आहे.

‘गली बॉय’ मधील आलियाच्या अभिनयाचं इतकं कौतुक करण्यासारखं तिनं काय केलं आहे. तिचं इतकं कौतुक का? असं कंगणा राणावतने म्हटलं आहे. ‘गली बॉय’मध्ये आलियाने एका उद्धट मुलीची भूमिका साकारली पण ती काही बॉलिवूड मध्ये नविन नाही. तिच्यासोबत माझी तुलना करणं म्हणजे लज्जास्पद आहे, असं कंगणाने म्हटलं आहे. यासह घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन नेहमी स्टार किड्सना लक्ष्य करणाऱ्या कंगनानं यावेळी मीडियाला देखील सुनावलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा आज फैसला

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More