यावेळी काही जमणार नाही, शरद पवारांना माहीत आहे – गडकरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

यावेळी काही जमणार नाही, शरद पवारांना माहीत आहे – गडकरी

नागपूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवडणूक न लढण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘शरद पवार हे हुशार राजकारणी आहेत, यावेळी काही जमणार नाही, त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी हे सगळे जाणून माघार घेतली आहे, असे म्हटले. यावर गडकरींनी प्रतिक्रिया देत पराभवाचा अंदाज आल्यानेच पवारांनी माघार घेतल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंविषयी बोलताना ते म्हणाले की, दलित समाजाला भीती दाखविण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. ते जातीवादक आहेत, ते हिंदुत्ववादी आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंनी कधी जातीवादक काम केले नाही, उमेदवाराला कधी तिकीट देण्यासाठी त्यांनी जातीचा विचार केला नाही.

तसेच देशात जलसंवर्धनाचे सर्वात उत्कृष्ठ काम महाराष्ट्रात झाले आहे. आज पर्यंतच्या इतिहासात सरकारने जलसंवर्धनासाठी इतका निधी कधी दिला नाही. सरकारची ही पहिली ५ वर्षे आहेत, ज्यात सर्वाधिक जलसंवर्धनाचे कामे झाली आहेत, असेही गडकरी म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

दिल्ली भेटीनंतर आज मुख्यमंत्री आणि पवार एकाच मंचावर

मुंबई – दिल्लीतील मॅरेथॉन बैठकांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. दिवंगत काँग्रेस नेते,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

लासलगाव जळीतकांड : पीडितेच्या मुंबईतील रुग्णालयात मृत्यू

नाशिक – नाशिक येथील लासलगाव जळीतकांड प्ररकरणातील पीडितेचा मुंबईतील मसीना रुग्णालयात पहाटे मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असताना सदर महिलेची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

CAA, NRC विरोधात भीम आर्मीचा आज नागपुरात एल्गार!

नागपूर – नागरिक्तव दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात आज भीम आर्मीकडून नागपूर येथील रेशीम बागमध्ये रॅली काढली जाणार आहे. भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद...
Read More
post-image
News मुंबई

पत्नी आणि वकिलाच्या हत्येप्रकरणी चिंतन उपाध्यायला दिलासा नाहीच

मुंबई – पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचा वकील हरिष भंबानी यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक असलेला आरोपी चिंतन उपाध्याय याला दिलासा देण्यास आज मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

दहिसर नदी किनारी असलेली 301 बांधकामांवर पालिकेची कारवाई

मुंबई – मुंबई महापालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांच्या व विकासकामांच्या अनुषंगाने विविध ठिकाणी सुरु असलेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सातत्याने सुरुच असून परिमंडळ 7 चे उपायुक्त...
Read More