यापुढे पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

यापुढे पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी

मुंबई – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटीतील सर्व कलाकारांनी काम बंद करून आज शहीद जवानांना आदरांजली वाहिली. यानंतर यापुढे एकाही पाकिस्तानी कलाकाराला बॉलिवूडमध्ये बंदी घालण्यात आली. म्युझिक कंपन्यांमध्ये ही पाक गायकाला घेण्यास मनाई करण्यात आल्याची भूमिका आज जाहीर करण्यात आली.

गोरेगाव येथील फिल्मसिटीत आज 2 ते 4 यावेळेत शुटींगचे काम थांबवून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया एम्प्लॉईज यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमध्ये ज्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांना संधी दिल्यास संबंधित चित्रपटाचे शुटींग बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानी गायकांना संधी दिल्यास संबंधित म्युझिक कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More