यंदाची दिवाळी जोरात! राज्य सरकारी कर्मचार्‍यांना २४ तारखेपूर्वी पगार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

यंदाची दिवाळी जोरात! राज्य सरकारी कर्मचार्‍यांना २४ तारखेपूर्वी पगार

मुंबई – महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दरमहा 1 तारखेला पगार मिळतो. मात्र यावर्षी विधानसभेसाठी होणार्‍या मतदानामुळे आणि 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या दिवाळीमुळे राज्य सरकारी कर्मचार्‍यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार 1 सप्टेंबर ऐवजी 24 ऑक्टोबरलाच मिळणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
कोरोना मुंबई

ठाण्यात १५४ नवे रुग्ण, ८२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

ठाणे – ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा  (coronavirus)आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एका दिवसांत तब्बल १५४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ठाणे शहरांतील एकूण...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत आज चौघांचा मृत्यू, ३८ नव्या रुग्णांची भर

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत ३८ नवीन कोरोना (corona) रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई

धारावी, माहिम, दादरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच!

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज नवे रुग्ण आढळत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

चिंता वाढतेय! राज्यात आज ६० मृत्यू, २ हजार ४३६ नवे रुग्ण

मुंबई – देशासह राज्यात कोरोनाचं (coronavirus)थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या २ हजार 4३६ रुग्णांची भर पडली....
Read More
post-image
कोरोना देश

रेल्वे भवनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दोन दिवस भवन राहणार बंद

नवी दिल्ली – रेल्वे भवनातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची(coronavirus) बाधा झाल्याने २६ आणि २७ मे दरम्यान रेल्वे भवन बंद राहणार आहे. या काळात रेल्वे भवनात...
Read More