म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार – eNavakal
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे.
म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई मंडळापेक्षा एक पाऊल पुढे टाकत सन 2018 साठी 9018 घरांची लॉटरी 25 ऑगस्ट 2018 रोजी काढण्याची घोषणा केली आहे. मग यंदा मंडळाने देखील आकड्यांची जुळवा जुळव करत अंदाजे एक हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी लगबग सुरू केली. ही लॉटरी असणारा असल्याचे बोलले जाते.

म्हाडाच्या मुंबई मंडळा आणि कोकण मंडळाच्या घरांची एकत्र लॉटरी यंदाच्या वर्षी निर्णय घेतला होत. असे कळते. पण दोन्ही लॉटर्‍या एकत्रित काढल्या तर आर्थिकदृष्ट्ट्या अर्जदारांचा प्रतिसाद लॉटरीला कमी मिळेल. असा अंदाज बांधून प्रथम कोकण मंडळाची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ही लॉटरी पार पडल्यावर म्हाडा मुंबई मंडळ शहरांसाठी घरांची लॉटरी काढणार असल्याचे
बोलले जाते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More