मोहन जोशी यांचा अध्यक्षपदाचा अर्ज अपात्र – eNavakal
News मनोरंजन मुंबई

मोहन जोशी यांचा अध्यक्षपदाचा अर्ज अपात्र

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी अभिनेते आणि माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचा अध्यक्षपदाचा अर्ज अपात्र ठरला आहे. पात्र उमेदवारांच्या यादीत जोशी याचे नाव नसल्याने त्यांच्या पॅलनलला मोठा फटका बसला आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणुक 4 मार्चला होत आहे. 60 जागांसाठी 122 लोक मैदानात आहेत. 25 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी जोशी यांच्या पॅनलतर्फे त्यांचा अर्ज आला होता. जोशी यांच्या अर्जावर अभिनेते अशोक शिंदे यांनी नाट्य परिषदेचे सदस्य नसताना सूचक म्हणून स्वाक्षरी केली. त्यामुळे शिंदे सूचक असलेल्या सर्वांचे अर्ज बाद करण्यात आले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

इलेक्ट्रिक बस करार रद्द! बेस्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...
Read More
post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More