मोलकरणीच्या आत्महत्येप्रकरणी बँक अधिका-याला अटक – eNavakal
News

मोलकरणीच्या आत्महत्येप्रकरणी बँक अधिका-याला अटक

मुंबई – जोगेश्वरी येथील मेघवाडीतील एका इमारतीच्या १८व्या मजल्यावरून १९ वर्षीय ज्योती पाटेकर या मोलकरणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. जोगेश्वरीमधील ओबेरॉय स्प्लेन्डर कॉम्प्लेक्समधील ही घटना आहे.  याप्रकरणी मेघवाडी पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, ज्योतीच्या आत्महत्येबद्दल तिच्या कुटुंबीयांनी आणि इमारतीत घरकाम करणाऱ्या इतर महिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाअंती आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीमध्ये बिझनेस हेड असलेल्या नितीन सेवाराम पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०६ अन्वये खन्ना (४२) याला काल अटक केली. आज महानगर दंडाधिकारी न्यायालयात खन्नाला हजर केल्यानंतर २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More