मोबाईलमध्ये व्हिडीयो बनवून मुलाने केली आत्महत्या – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

मोबाईलमध्ये व्हिडीयो बनवून मुलाने केली आत्महत्या

औरंगाबाद- मला येथे शोधा असे बोलत एका २२ वर्षीय मुलाने औरंगाबाद येथील सलीम अली सरोवरमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आदेश कचरू खरात असे या मुलाचे नाव असून व्हिडिओ बनवून त्याने मोबाईल मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवून या सरोवरमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समजत आहे.

आदेश गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्यची  नोंद केली होती. मात्र काल आदेशची दुचाकी सलीम अली सरोवर जवळ आढळून अली असता दुचाकीच्या डिक्कीत मोबाईल आढळून आला.  त्यात हा व्हिडिओ पोलिसांना दिसला. यावरून आदेशाने याच सरोवरमध्ये आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले. दरम्यान सिटी चौक पोलिसांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More