मोदी नेते नाही अभिनेते! प्रियंका गांधींची पंतप्रधानांवर टीका – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी नेते नाही अभिनेते! प्रियंका गांधींची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच वेग आला आहे. कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी आज मिर्झापूरमध्ये प्रचारसभेत घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत त्या म्हणाल्या, ‘मोदी नेते नाहीत अभिनेते आहेत. जगातला सर्वात मोठा अभिनेता पंतप्रधान बनला आहे.’ शिवाय ‘मोदींपेक्षा अमिताभ बच्चन यांना जर पंतप्रधान केलं असतं तर बरं झालं असतं’, असे म्हणत त्यांनी मोदींवर कडाडून टीका केली.

केंद्र सरकारवर निशाणा साधत त्या म्हणाल्या, भाजपाचे ध्येय सत्ता ताब्यात घेणे आहे. मोदींनी मागील लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण तर केली नाहीत. त्यांच्यासारखी कॉंग्रेस खोटी आश्वासने देत नाही तर शेतकरी, गरीब जनता आणि तरुणांच्या हक्कासाठी लढते. पंतप्रधान देशातील शेतकऱ्यांना, मजुरांना आणि तरुणांना आपल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा देऊ शकत नाही आहेत, कारण काही केलेलेच नाही. देशात सध्या असं सरकार आहे जी लोकशाहीला लागतदार कमजोर करत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना मुंबई विदेश

धक्कादायक! कोरोनाच्या रुग्ण संख्येत मुंबईने चीनला मागे टाकले

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण...
Read More
post-image
देश मुंबई

मुंबई शेअर बाजारात सुस्ती

मुंबई – मुंबई शेअर बाजारात आज सकाळी सुस्तीचे वातावरण होते. तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये आजही कमजोरी असल्यामुळे आणि स्मॉलकॅप व मिडकॅपच्या शेअरमध्ये...
Read More
post-image
देश विदेश

कुवेतमधील 8 लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाणार

कुवेत – कुवेत देशात बाहेरून आलेल्या परदेशी नागरिकांची संख्या ही 70 टक्के झाली असून स्थानिक लोकांची संख्या केवळ 30 टक्के उरली आहे. त्यामुळे यापुढे...
Read More
post-image
देश विदेश

ईडीची प्रथमच देशाबाहेर कारवाई, येस बँकेच्या राणा कपूरची लंडनमधील संपत्ती जप्त करणार

नवी दिल्ली – येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील राणा कपूरची लंडनमधील कोट्यवधींची संपत्ती आणि इंग्लंडच्या बँकांमधील मुदत ठेवी पुढील आठवड्यात जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

प्लास्टिक फुलांवर बंदीचा राज्य सरकारचा विचार

वर्धा – लॉकडाऊन काळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी...
Read More