मोदींनी ‘या’ देशातून कॉपी केली दिवे पेटवण्याची संकल्पना – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मोदींनी ‘या’ देशातून कॉपी केली दिवे पेटवण्याची संकल्पना

मुंबई – कोरोना व्हायरसविरोधात भारत देश एकवटला आहे, हे दर्शवण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ब्लॅकाऊट करून फक्त दिवे, मेणबत्त्या, मोबाईल टॉर्चर पेटण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू झालाय. पण तुम्हाला माहितेय का ही संकल्पना मुळची जपानची आहे.

A man wearing a face mask holds a light during a flash mob ” Italia Patria Nostra” (Italy Our Country) at the Garbatella district in Rome on March 15, 2020. – Italy reacts with the solidarity of flash mobs circulating on social media to make people “gather” on balconies at certain hours, to show lights, candles, flashlights or smartphones’s light . Italy on Sunday recorded 368 new deaths from the novel coronavirus, its highest one-day increase to date, taking the total to 1,809, the most outside China, official data showed.
The number of infections has reached 24,747, a count released to the media by Italy’s civil protection service said. The northern Lombardy region around Milan remained the European epicentre of the pandemic, officially reporting 1,218 deaths, or 67 percent of the Italian total. (Photo by Andreas SOLARO / AFP)

जपानमध्ये १६ मार्च रोजी ब्लॅकआऊट जारी करण्यात आलं होतं. या ब्लॅकआऊट दरम्यान, नागरिकांनी आपल्या गॅलरी, गच्चीत येऊन मोबाईल टॉर्चर पेटवले. त्यामुळे संपूर्ण इटलीत केवळ मोबाईलचा टॉर्चचा प्रकाश होता. महत्त्वाचं म्हणजे, इटलीमध्येही रात्री ९ वाजताच ब्लॅकाऊट करण्यात आलं होतं.

दिवे लावण्याच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More
post-image
देश

न्यूझिलंडमधील माध्यम संस्था १ डॉलरला विकली

वेलिंग्टन – कोरोना महामारीमुळे उदयोग व्यवसाय संकटात आले आहेत. त्याचे परिणाम जगासमोर येऊ लागले आहेत. न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य...
Read More