मोदींना कुटुंब काय असते? ते माहित नाही – शरद पवार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक राजकीय

मोदींना कुटुंब काय असते? ते माहित नाही – शरद पवार

पुणे – लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. दिग्गजांच्या प्रचारसभा सुरु आसून राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष एकमेकांवर वार-पलटवार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाला लक्ष्य केल्यानंतर त्यांना कुटुंब काय असते? ते समजणार नाही असे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मोदींना घरचा किंवा कुटुंबाचा काही अनुभव नसूून ते कुंटुबावर टीका करतात.  ज्या मोदींना घरचा किंवा कुटुंबाचा अनुभव नाही ते आम्हाला लक्ष्य करत आहेत. आम्हा सगळ्यांवर वेगळे संस्कार झाले आहेत. त्यांना कुटुंब काय असते? ते माहित नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मोदींवर टीका सडकून टीका केेली. सत्ताधारी भाजपने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. त्याच्यामुळेच शेतकरी उद्धवस्त झाला आहे. हे सत्ताधारी शेतकर्‍यांच्या मुलाना लावरिस  म्हणत आहेत. ह्यांना संवेदना राहील्या नसून ही बेताल अशी वक्तव्य करीत आहेत. विरोधकाकडे काही सांगण्यासारखे नसून त्यांच्याकडे केवळ फक्त पैसे आहेत असाही आरोप शरद पवार यांनी केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला 7 हजाराचा आकडा

मुंबई – राज्यात रोज कोरोना बाधितांच्या आकड्यात विक्रमी वाढ होत आहे. आज राज्यात ७ हजार ७४ नव्या रुग्णाची वाढ झाली आहे. तर २४ तासांमध्ये २९५...
Read More
post-image
देश

कानपूरचा माफिया डॉन विकास दुबेचे घरच पालिकेने उद्ध्वस्त करून टाकले

कानपूर – गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत 8 पोलिसांना ठार करणारा कानपूरचा माफिया डॉन विकास दुबे याचे घर आज कानपूर महापालिकेने उद्ध्वस्त करून टाकले आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ बदनापुरात कडकडीत बंद

जालना – जालना जिल्ह्यातील मंठा येथील नवविवाहीत तरुणीची एका तरुणाने भर बाजारात चाकूने वार करून हत्या केल्याची घटना ३० जूनला घडली होती. या घटनेच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकच्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

पुणे – पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील खरपुडी फाट्यावर आज शनिवारी सकाळी झालेल्या मालवाहतुक ट्रकच्या भीषण अपघातात चालकासह गाडीचा क्लिनर गंभीर जखमी झाला असून जखमींना खासगी...
Read More
post-image
अर्थ देश

अक्ष ऑप्टिफायबर कंपनीने घातला भारतीय बँकांना 600 कोटींचा गंडा

नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यातच आधी विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये...
Read More