मोदींच्या वाराणसीत प्रियंका गांधींचा तुफानी रोड शो! जनतेचा जबरदस्त प्रतिसाद – eNavakal
News देश

मोदींच्या वाराणसीत प्रियंका गांधींचा तुफानी रोड शो! जनतेचा जबरदस्त प्रतिसाद

वाराणसी- पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या बालेकिल्ल्यात आज कॉँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा तुफानी रोड शो झाला. प्रियंका गांधी यांच्या रोड शोला जनतेेनेही सहभागी होत भरभरुन प्रतिसाद दिला. वाराणसीत 19 मे रोजी अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. आज झालेल्या रोड शोत कॉँग्रेसचे मोठे नेते आणि हजारो कार्यकर्तेे सहभागी झाले होते.
प्रियंका गांधी आज सायंकाळी दिल्लीहून वाराणसीत दाखल झाल्या. वाराणसी हिंदू विद्यापीठाच्या प्रांगणातील पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्यापासून प्रियांका गांधी यांनी रोड शोला सुरुवात केली. त्यांच्या रोड शोला मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. ज्या मार्गावर रोड शो होता त्या मार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘चौकीदार चोर है’ या घोषणा कॉँग्रेसच्या कार्यकत्यार्र्ंनी दिल्या. प्रियांका गांधी यांनी रोड शोनंतर दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केली. त्यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात आणि त्यानंतर कालभैरव मंदिरात प्रार्थना केली. सायंकाळी 6 वाजता सुरु झालेला हा रोड शो तब्बल चार तास चालला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More