मोओवादी पहाडसिंग पोलिसांना शरण – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मोओवादी पहाडसिंग पोलिसांना शरण

रायपूर – कुख्यात नक्षली नेता पहाडसिंग पोलिसांना शरण आला आहे. छत्तीसगडच्या दुर्ग पोलिसांसमोर पहाडसिंगने आत्मसमर्पण केले आहे.  पहाडसिंगवर ३ राज्यात ८० गुन्हे दाखल आहेत. पहाडसिंग छत्तीसगड, मध्यप्रेदशच्या सिमावर्ती भागात सक्रिय होता. पहाडसिंग महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड नक्षली संघटनेचा विशेष विभागीय सदस्य आहे. पहाडसिंगवर तब्बल १ कोटींचे बक्षीस लावण्यात आले होते.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेवर कांदे फेकण्याचा इशारा; आंदोलनकर्ते ताब्यात

नाशिक – महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच सांगलीत घडलेली असताना महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा...
Read More
post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More